Tukaram maharaj biography in marathi ovens
The year of birth and death of sant Tukaram has been a subject of research and dispute among 20th-century scholars.[7][8] He was either born....
Sant Tukaram Information In Marathi || संत तुकाराम महाराज मराठी माहिती
Sant Tukaram Information In Marathi:- संत तुकाराम महाराष्ट्रात झालेले सतराव्या शतकातील एक प्रसिद्ध कवी व संत होते.
पंढरपूरचे विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते.
Autobiography of Shree Sadguru Kaka MaharajTranslation of Marathi Book "Sadguru Soyira" So like the saint Tukaram, he always wrote good.
संत तुकाराम त्यांचे अभंग आणि भक्ती कवितांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. तुकरामांनी ईश्वराची भक्ती करीत अनेक गीते लिहिली आहेत.आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी संत तुकाराम यांची मराठी माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
जन्म व बालपण
संत तुकाराम यांचा जन्म इ.
स. 1520 ते इ.
8, ) Sri Nisargadatta Maharaj (née Maruti Sivrampant Kambli) was born near dawn on the full-moon day of Saturday, April 17, His.स.1609 या दरम्यान माघ शुद्ध वसंत पंचमीला महाराष्ट्रातील पुणे जिल्हात असलेल्या देहू गावात झाला.संत तुकारामांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई होते. त्यांचे आराध्यदैवत पंढरपूरचे विठोबा किंवा विठ्ठल हे होते.तुकोबा हे आपल्या कुटुंबात तीन भावंडा मध्ये मधले होते.
त्यांच्या मोठ्या भावाचे नाव सावजी व धाकट्या भावाचे नाव कान्होबा होते.मोठा भाऊ सावजी याने विरक्तीमुळे घर सोडले. ज्यामुळे घराची सर्व जवाबदारी तुकोबांवर आली होती. 17-18 वर्षाचे असताना त्यांचे आईवडील